tujhe naam aale othi lyrics in marathi
तुझे नाम आले ओठी सुर भारावले अंयरंगी बाह्यरंगी मन हरपले रे….॥धृ॥
नको झांज चिपळ्या विणा नको भिन्न राग झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे…॥1॥
आनंदाचा डोह मन आनंद किनारा विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे….॥2॥
भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच ओढ रे….॥3॥