lek maherach son lyrics in marathi – Free Marathi Lyrics

lek maherach son lyrics in marathi घर जपलेल झाडफ़ांदी फ़ांदी जिवापाड भावबंध माया रितत्याचा मनाची कवाड…लेक माहेराच सोनलेक सौख्याच औक्षण लेक बासरीची धूणलेक अंगणी पैंजणलेक चैतन्याचे रूपलेक अल्लड चांदण लेक रंगांच शिंपणलेक गंध हळव मन लेक परक्याचे धनबाबा फ़ुटतो आतूणआला गोठलेला क्षणशुभमंगल…कन्यादान…कन्यादान… Post navigation