Aata Vajle Ki Bara Lyrics in Marathi आता वाजले की बारा – Free Marathi Lyrics

चैत पुनवेची रात आज आलिया भरातधडधड काळजात माझ्या माईनाकदी कवा कुठं कसाजीव झाला येडापीसात्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईनाराखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आलेपिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झालेराया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरीपुन्हा भेटू कवातरी साजणामला जाऊ द्या ना घरीआता वाजले की बारा कशा पाई छळतामागं मागं फिरताअसं काय करता… Continue reading Aata Vajle Ki Bara Lyrics in Marathi आता वाजले की बारा – Free Marathi Lyrics

Eka Peksha Ek Lyrics in Marathi

Eka Peksha Ek Lyrics in Marathi चमचमते तारे भिरभिरते वारे आकाश सारे अंगावरी उतरे हृदयाचा ठोका शरीराचा झोका पायाचा ठेका मस्तीचे हे नखरे नाचूया तालावरी, डोलूया बोलांवरी लहरूया वार्‍यावरी – girls and boys lets swing and say lux एकापेक्षा एक baby, let the body shake baby एकापेक्षा एक baby, अशी ही dance मस्ती

अजय अतुल Ajay Atul Marathi Songs list lyrics

अजय अतुल – Ajay Atul Songs Lyrics Adhir Man Zhale-Marathi Song With Lyrics- Nilkanth Master अप्सरा आली Apsara Aali Song Lyrics | Natrang Aai Bhavani Tujhya Krupene-Marathi Song Aata Vajle Ki Bara Lyrics in Marathi आता वाजले की बारा Aatach Baya Ka Baavarla Marathi Song With Lyrics – Sairat | Nagraj Manjule | Ajay Atul… Continue reading अजय अतुल Ajay Atul Marathi Songs list lyrics

कटाव 3 Katav 3 Lyrics in Marathi

कटाव 3 Katav 3 Lyrics in Marathi पेटला गडी ईरंला सोडलं घरदार दाही दिशी सुटलं वारू प्याल्यावानी वारं घाव जळं वर्मी चटका काळजाला इस्तव व्हता उरी वनवा त्याचा झाला तहान-भूक हरली त्यानं घेरलं देहभान पेटली अशी ठिणगी, भिडली गगनाला

कटाव 2 Katav 2 Lyrics in Marathi

कटाव 2 Katav 2 Lyrics in Marathi अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान काळयेळ इसरलं गडी र्‍हायलं न्हाई भान चढू लागला रंग, दंग सारी दिनरात पर मधिच शिंकली माशी झाला की हो घात मिरगाचा हंगाम दाटला फाटलं आभाळ इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ

कटाव 1 Katav 1 Lyrics in Marathi

कटाव 1 Katav 1 Lyrics in Marathi कागलगावचा गुना, ऐका त्याची कहानी रांगडा ज्याचा बाज, आगळं हुतं पानी पैलवानी तोरा त्याचा रुबाब राजावानी कवतिक सांगु किती, पठ्ठ्या बहुगुनी ऐसा कलंदर त्याचा येगळाच ढंग हाती हुन्‍नर, डोस्क्यामंदी झिंग

Kunj Vanachi Sundar Rani Lyrics in Marathi कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी Lyrics in Marathi – Free Marathi Lyrics

कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामीचांदणं राती अशा एकांती मनसागर उसळे मीलनाची उर्मी लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागतेप्रियतम भेटाया तुज आले मी …. कळलं का ? मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा रायामाझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया, माझा राया गंमर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया, माझा… Continue reading Kunj Vanachi Sundar Rani Lyrics in Marathi कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी Lyrics in Marathi – Free Marathi Lyrics

Changbhala Ra Lyrics in Marathi |चांगभलं रं – Ajay – Atul Lyrics – Free Marathi Lyrics

Changbhala R Deva Lyrics in Marathi चांगभलं रं देवा चांगभलं रंजोतिबाच्या नावानं चांगभलं रं नाव तुझं मोठ्ठं देवा कीर्ती तुझी भारीडंका तुझा ऐकुनी गा आलो तुझ्या दारीकिरपा करी माझ्यावरी हाकेला तू धाव रंचांगभलं रं.. भल्या उंच डोंगरात देवा तुझा वास रंमर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खास रंचुकलीया वाट ज्याची त्याला तुझं दार रंज्याला नाही जगी… Continue reading Changbhala Ra Lyrics in Marathi |चांगभलं रं – Ajay – Atul Lyrics – Free Marathi Lyrics

कल्पवृक्ष रेणुका Shri Renuka Ashtak Lyrics – Kalpavruksh Renuka – Free Marathi Lyrics

श्रीगणेशाय नमः । लक्ष-कोटि-चण्डकीर्ण-सुप्रचंड विलपती ।अंब चंद्रवदनबिंब दीप्तीमाजि लोपती ।सिंह-शिखर-अचलवासि मूळपीठ नायिका ।धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥ १॥ आकर्ण अरुणवर्ण नेत्र श्रवणीं दिव्य कुंडले ।डोलताति पुष्पहार भार फार दाटले ।अष्टदंडि बाजुबंदि कंकणादि मुद्रिका ।धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥ २॥ इंद्रनीळ-पद्मराग-पाचहीर वेगळा ।पायघोळ-बोरमाळ-चंद्रहार वेगळा ।पैंजणादि भूषणेच लोपल्याति पादुका ।धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥ ३॥ इंद्र-चंद्र-विष्णु-ब्रह्म-नारदादि वंदिती ।आदि-अन्त ठावहीन आदिशक्ति… Continue reading कल्पवृक्ष रेणुका Shri Renuka Ashtak Lyrics – Kalpavruksh Renuka – Free Marathi Lyrics

श्यामल वर्णा आरती Shyamal Varna Aarti Lyrics Marathi – Free Marathi Lyrics

पारंपारीक आरती “शामलवर्णा “ श्यामल वर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूंच हरी । आरती करितों बहु प्रेमानें भवभयसंकट दूर करी ॥ धृ. ॥ दानवदमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवतरसी । भक्त काज कल्पद्रुम म्हणुनी निशिदिनीं ध्याती भक्त तुशीं ॥ अतिविधर जो काळा फणिवर कालिय यमुना जलवासी । तत्फणिवर तूं नृत्य करुनी पोंचविलें त्या मुक्तींसी ॥ १ ॥ कैटभ चाणुर… Continue reading श्यामल वर्णा आरती Shyamal Varna Aarti Lyrics Marathi – Free Marathi Lyrics