Ishare he Marathi song lyrics

Ishare he Marathi song lyrics तू बोल होतील सारे वेडे उनाड वारे आडून माझ्या तुला ते देतील जे इशारे इशारे हे एकदा तू ऐक ना बहाणे तू हि जरासे सांग ना झुला आज बांधीन मी विणूनिया वाटांना वर साज देईन मी पांघरुनी लाटांना एक झोका मी हि देतो तू हि एकदा दे ना तो हात… Continue reading Ishare he Marathi song lyrics

Janmadinamidam song lyrics in Marathi

Janmadinamidam song lyrics in Marathi जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे। शं तनोतु ते सर्वदा मुदम्।।1।। प्रार्थयामहे भव शतायुषी। इश्वरः सदा त्वां च रक्षतु।।2।। राष्ट्रसेवया कीर्तिमर्जय। जीवनं त्व भवतु सार्थकम्।।3।।

Khandoba Raya re song lyrics in Marathi

Khandoba Raya re song lyrics in Marathi काय सांगू देवा तुला कर्म कहाणी चांगभलं गाताना डोळ्यात पाणी यळकोट यळकोट जय मल्हार म्हलारी मार्तंड जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार म्हलारी मार्तंड जय मल्हार खंडोबा खंडोबा खंडोबा माझा रे खंडोबा खंडोबा खंडोबा ओ……. राया खंडोबा राया रे तुझ्याच आम्ही पडतो पाया रे हे… कपाळी भंडारा भंडारा… Continue reading Khandoba Raya re song lyrics in Marathi

O nakhwa Botin phirwal Ka song lyrics in Marathi

O nakhwa Botin phirwal Ka song lyrics in Marathi ओ नाखवा बोटीनं फिरवाल का   ओ नाखवा बोटीनं फिरवाल का हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का ? ओ नाखवा बोटीनं फिरवाल का ?   नको मुंबई, नको पूना आवं नको नको मला गोवा किल्ला कुलाबा मला खंदेरी-हुंदेरी दावा न्हावाशेवा खाडी, लेणी घारापुरी… Continue reading O nakhwa Botin phirwal Ka song lyrics in Marathi

Aala Holicha San Lai Bhaari (Holi Song) आला होळीचा सण लय भारी Lyrics in Marathi – Free Marathi Lyrics

लय लय लय भारीमस्तीची पिचकारी, जोडीला गुल्लाल रे भीडभाड सोडून, बेभान होऊनधिंगाणा घालूया रेभांगेच्या तारेत, रंगाच्या धारेतराडा … चल घालूया आला होळीचा सण लय भारी, चल नाचू याआज पिरतीच्या रंगाची ही चढलीया नशा चालून आलिया वरसानं संधीतशात भांगेची चढलीया धुंदीचिंब होऊ या रंगात रंगू ये जा रे जा शोधू नको तू बहाणाफुक्कट साधू नको रे… Continue reading Aala Holicha San Lai Bhaari (Holi Song) आला होळीचा सण लय भारी Lyrics in Marathi – Free Marathi Lyrics

सख्या चला बागामधी Sakhya Chala Bagamadhi Lyrics in marathi

सख्या चला बागामधी Sakhya Chala Bagamadhi Lyrics in marathi सख्या चला बागामधी रंग खेळू चला ! गुलालगोटा घ्यावा लाल हाती तो फेकुन मारा छाती रंगभरी पिचकारी तुमच्या हाती तरी करीन मी ती रिती जसा वृंदावनी खेळे श्रीपती (गोपी घेउनी सांगाती) मोद होईल मज हळूच जवळी धरा अन्‌ सख्या चला बागामधी रंग खेळू चला ! लालीलाल… Continue reading सख्या चला बागामधी Sakhya Chala Bagamadhi Lyrics in marathi

Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा – Free Marathi Lyrics

खेळताना रंग बाई होळीचा होळीचाफाटला ग कोना माझ्या चोळीचा आम्ही तरण्या ग पोरी ,जमलो गावा बाहेरीसख्याची आली स्वारी ,उडविली ती पिचकारीघातला ग घेरा त्यानं टोळीचा, टोळीचाफाटला ग कोना माझ्या चोळीचा झणि पाऊल अवघडलं ,आणि काळीज धडधडलंकाय सांगु मी पुढलं ,क्षणातच सारं घडलंजीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचाफाटला ग कोना माझ्या चोळीचा मला काहि समजंना, मला काही… Continue reading Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा – Free Marathi Lyrics

Aali Bai Panchim Rangachi Marathi Lyrics

Aali Bai Panchim Rangachi Marathi Lyrics संक्रांतीला भेटू ऐसी केली होती बोली पुनव फाल्गुनी होऊन गेली तेव्हा स्वारी आली अशा या वायदेभंगाची, आली बाई पंचिम रंगाची आला तैसे जा परतून फिरा नगरच्या पेठेतून राया मजला चोळी आणा, आणा भिंगाची आली बाई पंचिम रंगाची लेईन चोळी सजेन खूप उरी जिव्हारी तुमचे रूप शमेल लाही अंगाची, ग… Continue reading Aali Bai Panchim Rangachi Marathi Lyrics

आला होळीचा रे सण AALA HOLICHA SAN Lyrics (सख्खा सावत्र) – Free Marathi Lyrics

आला होळीचा रे सणनाचू गाऊ आनंदानआला होळीचा रे सणनाचू गाऊ आनंदानकरू रंगाची उधळणकरू रंगाची उधळणउधळण करू आज न्यारी रेउधळण करू आज न्यारी रेभिजवा काया मारून पिचकारी रेभिजवा काया मारून पिचकारी रेभिजवा काया मारून पिचकारी रेभिजवा काया मारून पिचकारी रे इंद्रधनूचे सारे रंग कसेअवतरले धरनीवर आज जसेइंद्रधनूचे सारे रंग कसेअवतरले धरनीवर आज जसेसप्त रंगात न्हाऊ सारे… Continue reading आला होळीचा रे सण AALA HOLICHA SAN Lyrics (सख्खा सावत्र) – Free Marathi Lyrics