Gananayakaya Song Lyrics in Marathi – श्रीगणेशाय धीमहि – Shree Ganeshay Dheemahi Lyrics गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ।गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि ।गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ।एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥ गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने ।गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे ।गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थायिने ।गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे ।गुरुदैत्यगलच्छेत्रे गुरुधर्मसदाराध्याय ।गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय ।गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि… Continue reading Gananayakaya Song Lyrics in Marathi – श्रीगणेशाय धीमहि – Shree Ganeshay Dheemahi Lyrics – Free Marathi Lyrics
Tag: Free
Yelkot Devacha Lyrics In Marathi – Sher Shivraj – Free Marathi Lyrics
Yelkot Devacha Lyrics In Marathi अरे येळकोट येळकोट जय मल्हारसदानंदाचा येळकोट येळकोट देवाचामल्हारी रं त्ये माझं राजं,त्येला बेल भंडारात्यो बघा कैसा साजं, येळकोट देवाचामल्हारी रं त्ये माझं राजंत्येला बेल भंडारात्यो बघा कैसा साजं हे भरतार मिळाला मराठी मातीलाहे..अब अब अब अबअब अब अब हे भरतार मिळाला मराठी मातीलाधनी सह्याद्रीच्या उच्च शिखरांचा बेल भंडारा त्योउधळी रे… Continue reading Yelkot Devacha Lyrics In Marathi – Sher Shivraj – Free Marathi Lyrics
Krishna Aarti Marathi Lyrics श्री कृष्णाची आरती – Free Marathi Lyrics
ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।। चरणकमल ज्याचे ति सुकुमार । ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। ओवाळू।।1।। नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ।। ओवाळू।।2।। मुखकमल पाहता सुखिचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी ।। ओवाळू।।3।। जडित मुगट ज्याचा देदीप्यमान । तेणे कोंदले अवघे त्रिभुवन ।। ओवाळू।।4।। एका जनार्दनी देखियले… Continue reading Krishna Aarti Marathi Lyrics श्री कृष्णाची आरती – Free Marathi Lyrics
Narasimha Aarti Marathi Lyrics नरसिंह आरती – Free Marathi Lyrics
नरसिंह आरती – Narasimha Aarti Marathi कडकडिले स्तंभ गडगडिलें गगन। अवनी होत आहे कंपायमान। तडतडलीं नक्षत्रे पडताती जाण। उग्ररूपें प्रगटे तो सिंहवदन।। 1 ।। जय देव जय देव जय नरहरिराया। आरती ओवाळू महाराजवर्या । जय देव जय देव ।। एकविस स्वर्गमाळा डळमळली कैसी। ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी। चंद्रसूर्य दोनी लोपति प्रकाशीं। कैलासीं शंकर दचके मानसीं।।… Continue reading Narasimha Aarti Marathi Lyrics नरसिंह आरती – Free Marathi Lyrics
Venkatesh Aarti Marathi Lyrics श्री व्यंकटेश आरती – Free Marathi Lyrics
शेषाचल अवतार तारक तूं देवा l सुरवर मुनिवर भावें करिती जन सेवा ll कमलारमणा अससी अगणित गुण ठेवा l कमलाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ll १ ll जय देव जय देव जय व्यंकटेशा l केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ll धृ. ll हे निजवैकुंठ म्हणुनी ध्यातों मी तू तें l दाखविसी गुण कैसे सकळिक लोकाते… Continue reading Venkatesh Aarti Marathi Lyrics श्री व्यंकटेश आरती – Free Marathi Lyrics
Baby shower songs in marathi lyrics – Free Marathi Lyrics
Dohale purava lyrics in Marathi डोहाळे पुरवा, मैत्रिणींनो झोपाळ्यावर बसवा ;डोहाळे पुरवा..झोपाळा सजवा वेलींनी, गर्भवतीला झुलवा; डोहाळे पुरवा..भरुनी चुडा हिरवा, शालूही ल्याले भरजरी हिरवा; डोहाळे पुरवा..वेणीमधे मरवा खोवियला, आणवा चाफा हिरवा; डोहाळे पुरवा..पहिल्या महिन्याला सुनंस येता थकवासासुनी जाणुनी धीर दिला तीज बरवातिसर्या महिन्याला खण-नारळ अन् वोमीकुणी गर्भवतीची चोर ओटी भरविलीमहिन्यात सहाव्या थकलं ग पाऊलसासर्यास लागंल… Continue reading Baby shower songs in marathi lyrics – Free Marathi Lyrics
Aala Holicha San Lai Bhaari (Holi Song) आला होळीचा सण लय भारी Lyrics in Marathi – Free Marathi Lyrics
लय लय लय भारीमस्तीची पिचकारी, जोडीला गुल्लाल रे भीडभाड सोडून, बेभान होऊनधिंगाणा घालूया रेभांगेच्या तारेत, रंगाच्या धारेतराडा … चल घालूया आला होळीचा सण लय भारी, चल नाचू याआज पिरतीच्या रंगाची ही चढलीया नशा चालून आलिया वरसानं संधीतशात भांगेची चढलीया धुंदीचिंब होऊ या रंगात रंगू ये जा रे जा शोधू नको तू बहाणाफुक्कट साधू नको रे… Continue reading Aala Holicha San Lai Bhaari (Holi Song) आला होळीचा सण लय भारी Lyrics in Marathi – Free Marathi Lyrics
Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा – Free Marathi Lyrics
खेळताना रंग बाई होळीचा होळीचाफाटला ग कोना माझ्या चोळीचा आम्ही तरण्या ग पोरी ,जमलो गावा बाहेरीसख्याची आली स्वारी ,उडविली ती पिचकारीघातला ग घेरा त्यानं टोळीचा, टोळीचाफाटला ग कोना माझ्या चोळीचा झणि पाऊल अवघडलं ,आणि काळीज धडधडलंकाय सांगु मी पुढलं ,क्षणातच सारं घडलंजीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचाफाटला ग कोना माझ्या चोळीचा मला काहि समजंना, मला काही… Continue reading Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा – Free Marathi Lyrics
आला होळीचा रे सण AALA HOLICHA SAN Lyrics (सख्खा सावत्र) – Free Marathi Lyrics
आला होळीचा रे सणनाचू गाऊ आनंदानआला होळीचा रे सणनाचू गाऊ आनंदानकरू रंगाची उधळणकरू रंगाची उधळणउधळण करू आज न्यारी रेउधळण करू आज न्यारी रेभिजवा काया मारून पिचकारी रेभिजवा काया मारून पिचकारी रेभिजवा काया मारून पिचकारी रेभिजवा काया मारून पिचकारी रे इंद्रधनूचे सारे रंग कसेअवतरले धरनीवर आज जसेइंद्रधनूचे सारे रंग कसेअवतरले धरनीवर आज जसेसप्त रंगात न्हाऊ सारे… Continue reading आला होळीचा रे सण AALA HOLICHA SAN Lyrics (सख्खा सावत्र) – Free Marathi Lyrics