Aata Vajle Ki Bara Lyrics in Marathi आता वाजले की बारा – Free Marathi Lyrics

चैत पुनवेची रात आज आलिया भरातधडधड काळजात माझ्या माईनाकदी कवा कुठं कसाजीव झाला येडापीसात्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईनाराखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आलेपिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झालेराया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरीपुन्हा भेटू कवातरी साजणामला जाऊ द्या ना घरीआता वाजले की बारा कशा पाई छळतामागं मागं फिरताअसं काय करता… Continue reading Aata Vajle Ki Bara Lyrics in Marathi आता वाजले की बारा – Free Marathi Lyrics

Kunj Vanachi Sundar Rani Lyrics in Marathi कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी Lyrics in Marathi – Free Marathi Lyrics

कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामीचांदणं राती अशा एकांती मनसागर उसळे मीलनाची उर्मी लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागतेप्रियतम भेटाया तुज आले मी …. कळलं का ? मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा रायामाझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया, माझा राया गंमर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया, माझा… Continue reading Kunj Vanachi Sundar Rani Lyrics in Marathi कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी Lyrics in Marathi – Free Marathi Lyrics

Changbhala Ra Lyrics in Marathi |चांगभलं रं – Ajay – Atul Lyrics – Free Marathi Lyrics

Changbhala R Deva Lyrics in Marathi चांगभलं रं देवा चांगभलं रंजोतिबाच्या नावानं चांगभलं रं नाव तुझं मोठ्ठं देवा कीर्ती तुझी भारीडंका तुझा ऐकुनी गा आलो तुझ्या दारीकिरपा करी माझ्यावरी हाकेला तू धाव रंचांगभलं रं.. भल्या उंच डोंगरात देवा तुझा वास रंमर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खास रंचुकलीया वाट ज्याची त्याला तुझं दार रंज्याला नाही जगी… Continue reading Changbhala Ra Lyrics in Marathi |चांगभलं रं – Ajay – Atul Lyrics – Free Marathi Lyrics

कल्पवृक्ष रेणुका Shri Renuka Ashtak Lyrics – Kalpavruksh Renuka – Free Marathi Lyrics

श्रीगणेशाय नमः । लक्ष-कोटि-चण्डकीर्ण-सुप्रचंड विलपती ।अंब चंद्रवदनबिंब दीप्तीमाजि लोपती ।सिंह-शिखर-अचलवासि मूळपीठ नायिका ।धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥ १॥ आकर्ण अरुणवर्ण नेत्र श्रवणीं दिव्य कुंडले ।डोलताति पुष्पहार भार फार दाटले ।अष्टदंडि बाजुबंदि कंकणादि मुद्रिका ।धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥ २॥ इंद्रनीळ-पद्मराग-पाचहीर वेगळा ।पायघोळ-बोरमाळ-चंद्रहार वेगळा ।पैंजणादि भूषणेच लोपल्याति पादुका ।धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥ ३॥ इंद्र-चंद्र-विष्णु-ब्रह्म-नारदादि वंदिती ।आदि-अन्त ठावहीन आदिशक्ति… Continue reading कल्पवृक्ष रेणुका Shri Renuka Ashtak Lyrics – Kalpavruksh Renuka – Free Marathi Lyrics

श्यामल वर्णा आरती Shyamal Varna Aarti Lyrics Marathi – Free Marathi Lyrics

पारंपारीक आरती “शामलवर्णा “ श्यामल वर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूंच हरी । आरती करितों बहु प्रेमानें भवभयसंकट दूर करी ॥ धृ. ॥ दानवदमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवतरसी । भक्त काज कल्पद्रुम म्हणुनी निशिदिनीं ध्याती भक्त तुशीं ॥ अतिविधर जो काळा फणिवर कालिय यमुना जलवासी । तत्फणिवर तूं नृत्य करुनी पोंचविलें त्या मुक्तींसी ॥ १ ॥ कैटभ चाणुर… Continue reading श्यामल वर्णा आरती Shyamal Varna Aarti Lyrics Marathi – Free Marathi Lyrics

Majhi Jaanu Lyrics – Mi Single 2.0 Kunal Ganjawala Sonali Sonawane Lyrics – Free Marathi Lyrics

Majhi Jaanu Lyrics In Marathiआय लाइनर तुझ्या डोळ्यांचालिपस्टिक तुझ्या ओठांचीबिंदी तुझ्या माथ्याचीमला पागल करतेय ग आय लाइनर तुझ्या डोळ्यांचालिपस्टिक तुझ्या ओठांचीबिंदी तुझ्या माथ्याचीमला पागल करतेय ग माझ्या आई बाबांना सांगणार हायपोर मला बघायची गरज नायआई बाबांना सांगणार हायपोर मला बघायची गरज नायपोरांनी तुमच्या लाखात एक सूनचॉईस केली हो तू बन माझी जानु मी तुझा मजनु… Continue reading Majhi Jaanu Lyrics – Mi Single 2.0 Kunal Ganjawala Sonali Sonawane Lyrics – Free Marathi Lyrics

या झोपडीत माझ्या Ya Zopadit Majhya Lyrics – Free Marathi Lyrics

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळालीती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावेप्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोर्‍या, त्यातूनी होती चोर्‍यादारास नाही दोर्‍या, या झोपडीत माझ्या जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आलाभीती न यावयाला, या झोपडीत माझ्या महाली मऊ बिछाने, कंदील शामदानेअम्हां जमीन माने, या झोपडीत माझ्या येता तरी… Continue reading या झोपडीत माझ्या Ya Zopadit Majhya Lyrics – Free Marathi Lyrics

या भारतात बंधुभाव नित्य Ya Bharatat Bandhu Bhav Lyrics – Free Marathi Lyrics

या भारतात बंधुभाव नित्य वसू देदे वरचि असा देहे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू देमतभेद नसू दे नांदोत सुखे गरीब, अमीर एकमतांनीमग हिंदु असो ख्रिश्चन वा हो इस्लामीस्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू देदे वरचि असा दे सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावनाहो सर्व स्थळी मिळुनि समुदाय-प्रार्थनाउद्योगी तरुण वीर शीलवान दिसू देदे वरचि असा दे हा जातिभाव विसरुनिया एक… Continue reading या भारतात बंधुभाव नित्य Ya Bharatat Bandhu Bhav Lyrics – Free Marathi Lyrics

Sahu Kasa Durava lyrics In Marathi साहू कसा दुरावा – Free Marathi Lyrics

Posted inLyrics in Marathi Posted by By Rakhi K. September 23, 2022 साहू कसा दुरावामन हळवे हळहळते आता अवचित अशी सखी जातामिलन रात अधुरी मोडुनीतार तुटे मन-वीणा रुसलीगाऊ कसा गहिवरल्या गीता बरसत अशी येऊन सरीसमप्रीतीने भिजवून हृदय ममआज असा देऊन उन्हाळागेली कुठे निमिषात नकळता Sahu Kasa Durava Lyrics Saahu kasa duraawa Man halawe halahalate… Continue reading Sahu Kasa Durava lyrics In Marathi साहू कसा दुरावा – Free Marathi Lyrics

Roja (Marathi) lyrics In Marathi रोजा प्रियतम, माझी सरगम – Free Marathi Lyrics

रोजा प्रियतम, माझी सरगमरोजाविण संगीत नाहीरोजा आठवे, झरती आसवेतुजविण तगमग होईतू माझ्या लोचनीतू माझ्या चिंतनीदाहीदिशी आभासतू प्रिये साजणीशोधू कुठे, शोधू कुठे, रोजा आज कळ्यांनो तुम्हीचोरुनी नका फुलूआज फुलांनो तुम्हीलाजुनी नका झुलूप्रिया सखी लाडकीदूर दूर एकलीभेटीची तिच्या अशीआस एक लागलीगीत आळवू कसेआज भावना मुकीस्वप्न रंगवू कसेआज कल्पना मुकीशोधू कुठे, शोधू कुठे, रोजा शून्य शून्य भासतो पूर्ण… Continue reading Roja (Marathi) lyrics In Marathi रोजा प्रियतम, माझी सरगम – Free Marathi Lyrics